STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी(पाऊस)

चारोळी(पाऊस)

1 min
595

आला पहिला पाऊस ,

नको अशी चिंब होऊ,

भिजलेले ते रूप तुझे ,

वाटे कितीदा तरी पाहू


Rate this content
Log in