STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी (ओढ)

चारोळी (ओढ)

1 min
468

सोड सखे लटका लटका,

रूसवा आता सोड,

लागली भेटायाची आस,

अन् लागली गं ओढ


साहित्याला गुण द्या
लॉग इन