STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

4  

yuvaraj jagtap

Others

चारोळी -निखळता तारा

चारोळी -निखळता तारा

1 min
42K


निखळता तारा पाहून

चंद्रास ही बरे वाटले

नभांगणीच्या चांदण्यांनी

पळतच आपले घर गाठले


Rate this content
Log in