STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी(मोकळी वाट)

चारोळी(मोकळी वाट)

1 min
354

नव्या आशा, नवी विचारसरणी,

मिळे कल्पनांना नवी कलाटणी,

हाती घेतली लेखणी नव्या सकाळी,

मुक्या भावनांना वाट मिळे मोकळी


Rate this content
Log in