STORYMIRROR

Aarya S

Others

2  

Aarya S

Others

चारोळी - मनातले मेघ

चारोळी - मनातले मेघ

1 min
82

भरून यायचं मनातल्या मेघांनी,

नेहमीचंच झालय आता.

वाहून जायचं डोळ्यातल्या सरीतून,

सवयीचं झालय आता.


Rate this content
Log in