STORYMIRROR

Savita Jadhav

Others

2  

Savita Jadhav

Others

चारोळी(माता जिजाई)

चारोळी(माता जिजाई)

1 min
252

राजमाता जिजाई,

थोर तुमची पुण्याई ,

शिवबाचा इतिहास घडवला आई,

शतशः नमन तुमच्या पायी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन