चारोळी(खरं प्रेम)
चारोळी(खरं प्रेम)
1 min
453
मी खरं प्रेम केलय तुझ्यावर,
तू केलं की नाही माहिती नाही.
मी तुझ्या आठवणीत झुरत राहील
पण तुलाही चैन पडणार नाही.