चारोळी(हुरहूर)
चारोळी(हुरहूर)
1 min
328
हुरहूर म्हणू की,
ओढ म्हणू ही गोड,
भासतेस जणू सखे गं,
आंब्याची आंबटगोड तू फोड.
हुरहूर म्हणू की,
ओढ म्हणू ही गोड,
भासतेस जणू सखे गं,
आंब्याची आंबटगोड तू फोड.