चारोळी (एक हाताची टाळी)
चारोळी (एक हाताची टाळी)
1 min
449
सारखं का मीच मागेमागे करायचं,
मीच का नेहमी तुझ्यासाठी झुरायचं,
होऊ दे जाणीव तुला कळूदे एकदा ,
दोन्ही हाताने वाजते टाळी सांगू कितीदा