चारोळी(धास्ती)
चारोळी(धास्ती)
1 min
511
कोरोना आला, कोरोना आला,
बसलीय साऱ्यांच्या मनात धास्ती,
दूर दूर राहूनच आपण सारे,
मिटवून टाकू कोरोनाची धास्ती
