STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी (आई)

चारोळी (आई)

1 min
532

आई आई करतात सगळे,

असतेच ती खूप प्रेमळ,

पण बाबालाही नका विसरू,

त्यांच्यामुळे येते कुटुंबात बळ


Rate this content
Log in