STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी (आभार)

चारोळी (आभार)

1 min
1.7K

पालन करा सूचनांचे,

ज्या रोखू शकतात कोरोना,

आभार आरोग्य कर्मचाऱ्यांचे,

जीव धोक्यात घालून जपतात रूग्णांना


Rate this content
Log in