STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

चारोळी.३(गजरा)

चारोळी.३(गजरा)

1 min
826

माळिला तिने केसांत गजरा,

भरकटल्या बघणाऱ्यांच्या नजरा,

थांबवा हा खेळ गड्यांनो,

थांबवा हा गलिच्छतेचा पसारा


Rate this content
Log in