STORYMIRROR
चारोळी....
चारोळी...२०२० निरोप
चारोळी...२०२० निरोप
चारोळी...२०२० निरोप
मिळाली सरत्या वर्षात
अनुभवातून शिकवण
देऊनी निरोप आनंदाने
जपूया उरलेली आठवण...
जाणाऱ्या त्या क्षणांना
निरोप देऊ आनंदानेे
येणाऱ्या नव्या काळात
उभे राहू विश्वासाने....
More marathi poem from Manisha Vispute
Download StoryMirror App