STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

चारोळी.१

चारोळी.१

1 min
203

नका करू स्त्री चा अवमान,

तिच्या मुळे तर जग चालते,

तिच्या पोटी जन्माला आलात,

तिच तर तुम्हाला पदराखाली जपते.


Rate this content
Log in