STORYMIRROR

Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

चार शब्दं

चार शब्दं

1 min
205

चार शब्दं प्रेमाचे,

वेड जीवाला लावून जातातं. 

प्रीतीची धुंदी तुझ्या, 

सार्‍या आसमंती खुमारी देऊन जातातं..! 


चार शब्दं प्रेमाचे, 

वेड जीवाला लावून जातातं. 

नात्यांमध्ये असलेला ताण, 

क्षणार्धात दूर करून जातातं..! 


चार शब्दं प्रेमाचे, 

वेड जीवाला लावून जातातं. 

आयुष्याच्या कोर्‍या चित्रांमध्ये, 

नव्या रंगाची उधळण करून जातातं..!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन