STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

चार भिंतीमागील आयुष्य

चार भिंतीमागील आयुष्य

1 min
200

चार भिंतीच्या आत कोंडून राहिलेल्या

कधीच हक्काने घराबाहेर न पडलेल्या

दुसऱ्याच्या कळसूत्रीची बाहुली बनलेल्या

अश्या महिलांच्या मनात उत्सुकता असेल

कसे असेल चार भिंतीमागचं आयुष्य ?


पूर्ण लहानपण संपते वडिलांच्या धाकात 

तरुणपणी लग्नानंतर नवऱ्याच्या प्रेमात

म्हातारपणी लग्नानंतर मुलांच्या छत्रछायेत

पूर्ण आयुष्य संपून संपून तरी कळत नाही

कसे असेल चार भिंतीमागचं आयुष्य ?


Rate this content
Log in