STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

चांगले आहे

चांगले आहे

1 min
65

विनम्रता हा सगळयात 

स्वभाव आहे,

क्षमा ही चांगली

शक्ती आहे,

साधेपणा सगळया पेक्षा

 चांगले सौंदर्य आहे,

आणि  आपलेपणा  हे

सर्वात श्रेष्ठ नाते आहे


Rate this content
Log in