STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

चांदरात

चांदरात

1 min
136

*चांदरात*

*खुलते नभांगणी*

*चांदणे लुकलुकते गगनी*

*चांदण सडा माझ्या अंगणी*


*चांदरात*

*सजणी सजणी*

*हाती हात घालूनी*

*विहरतात मस्त चांदण्यात अंगणी*


*चांदरात*

*सजणी खुलली*

*सजनाला साथ दिली*

*प्रीतीच्या हिंदोळ्यावर छान रमली*


Rate this content
Log in