चाहूल लागली
चाहूल लागली
1 min
335
चाहूल लागली मज मंद चांदण्याची
लपउनी आठवणी त्या ठेवत हृदयामध्ये
मौनात आज गेले हे बरसून चांदणे
स्वप्नात कधी गेले हे मज ना कळले
