बोलके डोळे
बोलके डोळे
1 min
73
बालमन बालपण असते छान
बोलके डोळे होती लहान
बोबडे बोल मागे सोडत
स्वतः स्वतःशीच सामना करत
जगण्याची असे अंगत पंगत
माणूस चाले मुंग्यासमान रांगत
पाठीशी आधार तर आहेच
खट्याळ बालपण त्यात पळेच
खट्याळ बालपण, नाठाळ आठवण
नका करू त्याची पाठवण
