STORYMIRROR

Rajesh Varhade

Children Stories

4  

Rajesh Varhade

Children Stories

बलिप्रतिपदा

बलिप्रतिपदा

1 min
381

इडा पिडा टळु दे बळीच 

राज्य येऊ दे म्हण पडते 

हिताचे राजे बळीराजा 

होते म्हणून सांगते


शेतकरी हिताचे होता 

राजा बलि कारभारी 

सर्वांना सारखा न्याय 

घ्यायची खबरदारी


पाडवा म्हणूनही 

साजरा करतात 

पत्नी पतीला पती-

पत्नीला ओवाळतात


साडेतीन मुहूर्तांपैकी 

अर्धा मुहूर्त म्हणतत 

वर्ष नवीन खाते जुने 

नवीन व्यापारी करतात


दिवाळीचे पुढचे दिवस 

अनण्य साधारण महत्त्व 

बळीचे राज्य यावे खरे 

आहे त्यात फार सत्व


Rate this content
Log in