STORYMIRROR

Hemlata Meshram

Others

4  

Hemlata Meshram

Others

बळीराजा

बळीराजा

1 min
129

पोटाच्या गाभाऱ्यात

भुकेचा गोळा...

भूलवती पायवाट

देते चकवा...

चटके घेऊन मिळतो

भाकरीचा तुकडा...

एक एक पैसा

गळलेल्या घामाचा...

मेहनतीच्या शेतीत

पिकतो दाणा सोन्याचा...


Rate this content
Log in