STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

4  

JYOTI GOLE

Others

बळीराजा

बळीराजा

1 min
261

सारयांचा पोशिंदा तू बळीराजा

नको करून घेऊस आत्मघात,

तुजसवे राबती सर्जा अन् राजा

धैर्याने कर तू दुष्काळावर मात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन