STORYMIRROR
भय
भय
भय
भय
कधी कधी मन उगाचच
कङवट होते
अशा वेळी आपण
आपलच ङाॅक्टर व्हायला हवे
आपल्याच मनात ङोकावुन
स्वतःला तपासायला हवे
नक्की काय बिघङलय
ते समजुन घ्यायला हवे
भीतीचे भय सारत
नव्या उत्साहात
काम करायला हवे
मनाला पण कधी कधी
हवे असते औषध नवे.
आपणच आपले
ङाॅक्टर व्हायला हवे
More marathi poem from bhavana bhalerao
Download StoryMirror App