STORYMIRROR

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

भय दुष्कृत्याचे

भय दुष्कृत्याचे

1 min
266

असावे भय दुष्कृत्याचे

असावे भय वाईट संगतीचे

असावे भय व्यसणाचे

असावे भय निष्काळजीपणाचे

असावे भय आळसाचे

असावे भय गद्दारी करण्याचे

असावे भय नस्ती चिंता करण्याचे

असावे भय दुर्मूखलेपणाचे

असावे भय कायदा न पाळण्याचे

असावे भय भ्रष्टाचाराचे

असावे भय न्युनगंडाचे

असावे भय क्रूरपणाचे

असावे भय कमजोर होण्याचे

असावे भय मानसिक बळ कमी होण्याचे

असावे भय दुष्परिणामाचे

असावे भय द्वेष मत्सराचे

असावे भय निसर्गाला छेडण्याचे

असावे भय अन्यायाचे

असावे भय पराक्रम न करण्याचे

असावे भय शत्रूला न मारण्याचे

असावे भय देशप्रेम न निभावण्याचे


Rate this content
Log in