STORYMIRROR

pranav kode

Others

3  

pranav kode

Others

भविष्य

भविष्य

1 min
264

जाणता राजा माझा

अजाणता कसा झाला

काही म्हणतात छत्रपती

काही फक्त शिवाजी झाला

इतिहासातच राहण्याची महाराज

भीती आता वाटतेय

इतिहास पुसत जातोय

भविष्याची भीती वाटतेय 


साहित्याला गुण द्या
लॉग इन