भुकेलेले असती पिल्ले त्यांचे
भुकेलेले असती पिल्ले त्यांचे
1 min
109
किलबिल करीती पक्षी जणू है
गगनी उडाया करते मन हे
चरावया पक्षी घेते उडान हे
भुकेलेले असती पिल्ले त्यांचे हे
थकलेले नयन हे वाट पाहे जणू
दिसता नयनी पिल्लांना आपली आई
चिवचिवाट करती घरट्या तले पिल्लू आहे
भुकेलेले असती पिल्ले त्यांचे है
टिपून दाणे परतुनी घरटी
ताकद येईल पिल्लांच्या जीवी
पिल्ले हळूवार मोठे होऊनी
आकाशी झेप घेतसे वळूनी
लहाने असती पिल्ले बिचारे
अवलंबून असते आइवरी बिचारे
होऊनी मोठे ते पक्षी बिचारे
आकाशी झेप घेऊन ये सर्वांगाने
