Kshitija Kulkarni
Others
गोड आवाज पक्ष्यांचे
चमकणे पानावर दवबिंदूचे
हलकीच येणारी किरणे
नाम सदैव स्मरणे
रोजचा दिवस नवीन
नवीन आव्हाने पेलिन
उमेदीची घेत भरारी
पळवी संकटे सारी
मन
रंग पांढरा
पाते
थेंब आसवांचे
नक्षत्र
आवाज
ठिणगी
रेघ
शिवार