भक्त आम्ही तुझे
भक्त आम्ही तुझे
1 min
160
विविध नावे तुझी
विविध रूपे तुझी
श्रद्धेने तुज भजती
महती गाती सारे तुझी ।।1।।
तूच आम्हास आधार
आम्ही सारे निराधार
ठेव मस्तकी हात
दे क्रुपेची झोळी भरभरून।।2।।
तूच एकदंत
तूच विनायक
तूच सिद्धिविनायक
तूच सकल जनांचा प्रथम पूजनीय ।।3।।
