भिल्ला सारखा तो उभा आहे
भिल्ला सारखा तो उभा आहे
1 min
468
राजा जरी असला तरी त्याला परिस्थितीची जाणिव आहे ,
आलेत संकटे कितीही तरी भिल्ला सारखा तो उभा आहे ।।
खेळ मांडलाय शत्रूने, रननितिण तो वागतो आहे,
असला शत्रू मोठा जरी, त्याचा विश्वास आपल्या सैन्यावर आहे ।।
