भिजलेल्या गुलाबी गालाला
भिजलेल्या गुलाबी गालाला
1 min
11.4K
माझ्या ह्रदयच्या कप्प्यात
जमा झाल्या तुझ्या आठवणी
तुझ्या भिजलेल्या गुलाबी गालाला
भेटल्या त्या गोड आठवणी