STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

2  

akshata alias shubhada Tirodkar

Others

भीती वाटे जिवा

भीती वाटे जिवा

1 min
2.8K

भीती वाटे जिवा

या कोरोनाच्या पायी 

उभा मुत्यू आपल्या दारी

जबाबदारी आणि सर्तकता आहे जरुरी 

हेळसांड केली तर जीव नेईल चोरुनी 

बाहेर न जाता घरीच राहणे बरे 

मास्कशिवाय अवघड आहे फिरणे 

हाताची स्वच्छता आहे गरजेची

टाळा आता गाठीभेटी

दुरुनच खबर या आपल्या माणसांची 

रोगप्रतीकार शक्ती वाढवा आपल्या शरीराची

गरज आहे आता या गोष्टींची 

तरच दिवस येईल जेव्हा म्हणू शकतो आपण

भेटी लागे जीवा


Rate this content
Log in