बहीण माझी
बहीण माझी
1 min
301
निस्वार्थ प्रेम करणारी,,,
भरपूर जीव लावणारी,,,
सुख दुःखात साथ देणारी,,
माझे नवीन आणलेले,,
कपडे स्वतः घालणारी,,,
स्वतः खोडकर,,पण,,,
करून,,,
माझं नााव आईला
सांगणारी,,,
माझी बहिण,,,
माझं सुुख दुःख,,,
ओळखणारी,,,
माझं हित पाहणारी,,,
