STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

भीमा कुणाचा

भीमा कुणाचा

1 min
201

कुण्या जातीचा 

कुण्या धर्माचा

भीमा होता 

भीमा आहे

आम्हा सर्वांचा


भीमा दीनांचा

भीमा दुबळ्यांचा

भीमा होता 

भीमा आहे 

आम्हा सर्वांचा 


भीमा शिक्षेचा 

भीमा ज्ञानाचा 

भीमा होता 

भीमा आहे 

आम्हा सर्वांचा 


भीमा संघर्षाचा

भीमा न्यायाचा

भीमा होता 

भीमा आहे 

आम्हा सर्वांचा


भीमा हक्काचा 

भीमा समतेचा

भीमा होता 

भीमा आहे 

आम्हा सर्वांचा


भीमा यशाचा

भीमा कीर्तीचा

भीमा होता 

भीमा आहे 

आम्हा सर्वांचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन