भेटले मी तुला
भेटले मी तुला
1 min
275
भेटले मी तुला पहिल्यांदा
तेव्हाच जीव जडला माझा तुझ्यात
कळले मला नाही प्रेमात तुझ्या
बावरी मी झाली गंधात तुझ्या
स्वप्नां रंगविली तुझ्यासवे
ती सोबत जागविली तुझ्यासवे
तुझ्यासोबत प्रेमात रंगली
प्रेमाने तुझ्या झोप माझी उडविली
तुझ्या प्रेमात कळत नाही मजला
तुझ्याशिवाय मन माझा लागत नाही
खरंच वेड्यासारखी वागते आहे
प्रेमाचे दिवस हे स्वर्गासारखे भासत आहे मजला
