STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

भेट...

भेट...

1 min
186

भेटण्यातरी आतुरता सुखानंद पेरणारी 

स्मित डोळ्यात आपोआप साठवत जाणारी

पाहता क्षणी मुके ते बोल सहज उमटावे ओठी

नात्यातल्या बंधनांचे अवजडपण क्षणात मिटावे...


Rate this content
Log in