STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

भेट

भेट

1 min
200

होता भेट तुझी ती रात पौर्णिमेची

मिठीत दड लेल्या विश्व मोहिनीची


ते नयन का व्हावे सैर भैर तेव्हा

माझा च मी नुरलो आला जेव्हा


ती चांद रात होती फुलांची वरात

होते नक्षत्राँचे देणे स्वर्ग सुखाची बरसात


केली कस्तूरीने मृगया किमया सुंदर ती खास

राना पल्याड गेला जेव्हा केशराचा वास


समधुर तो निनाद पायी पैंजणी चा

नाचे मनमोर लुब्ध वनी केतकीच्या


अधीर तो शुक्रतारा ओघळ ले मोतीसुगन्ध

कोन्दणा च्या जागी त्याने पझरल्या ज्योती


निसर्ग नियम हा तो प्रेमराग गाती

उघड़ गुपित सर्व काही अनन्त भिजल्या राति 



Rate this content
Log in