STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

4  

Varsha Chopdar

Others

भेट तुम्हा षटकोळीची

भेट तुम्हा षटकोळीची

1 min
327

साहित्यातील अनेक प्रकारात

रचना षटकोळी करूनी

शोभा वाढविली काव्याची

आस्वाद घेऊनी रचनेचा

केलाय छोटासा प्रयत्न

भेट तुम्हा षटकोळीची .


Rate this content
Log in