#भावना
#भावना
1 min
197
मनातल्या भावना
समजत का नाही?
दुःखांना शब्द
जाणत का नाही ?
बोल जिव्हाळ्याचे
बोलत का नाही
एकट्यात रडतांना
सोबत का रडत नाही...??
