भाव...
भाव...
1 min
321
भाव चांगल्याचा दुर्लक्षित
किती अबोल तो फोलपणा
भाव वाईटाचा वावर जवळ
किती अनिश्चित मोठेपणा
