STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

भाव मनी

भाव मनी

1 min
251

क्षणा क्षणाला 

घडत काही

काही आठवत

काही नाही


काही सुखाच्या 

काही दुःखाच्या

काही हसवायच्या 

काही रडवायच्या


काही पावसातल्या 

काही उन्हाळ्यातला

काही हिवाळ्यातल्या 

काही मखमली


गुंफल्या आहेत

एका आठवणीत

अनेक आठवणी

न वेगळ्या करता येणार्या


आठवताच आणतात

वेगवेगळे भाव मनी


आनंदी क्षणी

आठवता दुःखाच्या

दुःखाच्या क्षणी

आठवता आनंदाच्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन