STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Others

2  

MAHENDRA SONEWANE

Others

भारतीय मसाले

भारतीय मसाले

1 min
2.7K

भारतात मसाल्याचं एक गुपित आहे 

एकत्र केलेले मसाले तेच खरं सोनं आहे 


प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा एक वेगळेपणा आहे 

कशाबरोबर व किती प्रमाणात मिळवावा याचे एक तंत्र आहे 


जावेत्री मटणात ओवा फिशमध्ये चविष्ट आहे 

तरी मसाल्याची चव ही ऋतूप्रमाणे बाध्य आहे 


ओला मसाला व सुका मसाला असे दोन प्रकार आहे 

जेवणाच्या स्वादासाठी मसाले उपयोगी आहे 


गरम मसाला मटन मसाला कढई मसाला इत्यादी आहेत

नाव अनेक असले तरी जिभेला चविष्ट आहेत


Rate this content
Log in