STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

भारताची सैर

भारताची सैर

1 min
230

चला करू या चारी दिशा भारताची सैर

पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर


पूर्वेला बंगालचा उपसागर 

पश्चिमला अरबी समुद्र घोर 


दक्षिणेला हिंदी महासागर

उत्तरेला हिमालय समोर


भारताची शान काश्मीर

कन्याकुमारी आहे सुंदर


यात्रा ज्योतिर्लिंग बारा करू 

चारही दिशा फिरून सुरु


भारत देश आहे महान

सार्थ आहे त्याचा अभिमान


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை