STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

भारताचा सफर

भारताचा सफर

1 min
390

चला करू या भारताचा सफर 

आठवणी साठवू या जन्मभर 

डोंगर दर्याचा सफर 

बनवतो कणखर 

समुद्राचा सफर 

अथांग आणतो बहर 

वाळवंटाचा सफर 

तप्त उन्हाचा प्रखर 

चार धाम यात्रेचा सफर 

श्रद्धेचा आहे कहर 

सर्व अनुभव मिळतात भारतभर 

माझा देश महान सांगा जगभर 


Rate this content
Log in