STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Others

3  

Mahesh V Brahmankar

Others

भारत माता

भारत माता

1 min
666

विविधतेत एकता!

एकतेत समानता!!

संस्कृती जपणारी!

अशी माझी भारतमाता!!


शेतीप्रधान देश!

विविध वेष!

भाषा अनेक!!

अशी माझी भारतमाता!!


सहुसंतांची भूमी!

विविध धर्मांची भूमी!!

जिथे शांतता व संस्कारांची भाषा!

अशी माझी भारतमाता!!


विशाल जनसंख्या!

जिथे प्रेमाची व्याख्या!!

नातीजपण्यासाठी करतो सणवार!

विविधतेत एकता!

एकतेत समानता!!

संस्कृती जपणारी!

अशी माझी भारतमाता!!


शेतीप्रधान देश!

विविध वेष!

भाषाअनेक!!

अशी माझी भारतमाता!!


सहुसंतांची भूमी!

विविध धर्मांची भूमी!!

जिथे शांतता व संस्कारांची भाषा!

अशी माझी भारतमाता!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन