STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

भारत माता

भारत माता

1 min
199

उंच उंच हिमालय,

नद्या सरोवरे,ही धर्ती,

फडकतो झेंडा तिरंगा,

ही भारत भुमी आमुची


अनेक भाषा,अनेक धर्म,

राज्य अनेक हा देश संघ,

ही भारत भू आमुची,

प्रजासत्ताक राष्ट्र हे,

लोकशाही भारताची.

स्वातंत्र्य भारत,

विशाल भुमी,

सुजलाम सुफलाम,

भारत आमुचा,

समुद्र,सारा,तिन्ही बाजू

उत्तरेत पहा, हिमालय हा.

फडकतो तिरंगा,

हा भारत देश आमुचा


डौलदार पिके सारी,

वने येथे ताडोबाचे,

वाघ सिंहाचे बछडे,

फडकतो तिंरगा,

राजमुद्रा भारताची


समता,स्वातंत्र्य, बधुंता,

ही घटना भारताची,

लोकशाही चे लोक,आम्ही,

तरुणाई भारताची


Rate this content
Log in