भाजी हिरवी
भाजी हिरवी
1 min
219
हिरवीगार भाजी
पाहताच,,,
मला येते चक्कर
आई ताट ठेवून बाजूला जाते
हळुचं माझी भाजी
मी पप्पाच्या ताटात टाकते
पप्पा म्हणतात
आईला खोटं बोलू नये
मला हिरव्या भाज्या
आवडतच नाही,,,
मग मी काय करणार
