STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

बेस्टी...

बेस्टी...

1 min
226

आयुष्य नावाच्या सुंदर पुस्तकाचं कवर तू झालासं

रडवणाऱ्या आठवणींचं पेज तू फाडून टाकलंस 

नवंकोरं डायरीचं आयुष्य तू पुन्हा स्वप्नवत रंगवलंस 

बेस्टीचं बिनधास्त नातं तू सहज देऊ केलंस 


Rate this content
Log in