STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

बदनामीची भिती

बदनामीची भिती

1 min
661

बदनामीच्या भीतीने,

      किती दिवस जगायचं.

का बरं मन मारून,

      झुरतच रहायचं.

लोकांना काय हो,

      बोलतच राहणार.

चांगल्या ना कमी बोलणार,

     पण मर्मावर बोट ठेवणार.

मनासारखे वागा,

     नको बदनामीची भिती.

कुणाला माहिती,

     कुणाचे आयुष्य बाकी किती.


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ